एआयलाही एंग्झायटी वा तणाव जाणवू शकते का?

    12-Jun-2025
Total Views |
 
 

thoughts 
येल विद्यापीठ, हायफा विद्यापीठ आण ज्यूरिख विद्यापीठ यांच्या नव्या रिसर्चनुसार चॅटजीपीटीसारख्य एआय टूल्सलाही भावनिक आणि तणावपूर्ण कंटेट प्रभावित करू शकते. एआयलाही एंग्झायटी वा तणाव जाणवताे का ते जाणून घेऊया.चॅटजीपीटी तणावपूर्ण माहितीवर वेगळ्याप्रकारे प्रतिक्रिया देते का? रिसर्चनुसार जेव्हा एआय टूल्सला अपघात, आपत्ती, हिंसक घटनांशी संबंधित माहिती दिली गेली तेव्हा उत्तरात ‘मूड स्विंग’ व पक्षपाती व्यवहार दिसून आले.एआयमध्ये एंग्झायटी कशी दिसते? रिसचर्सचे मत आहे की, एआय माणसांप्रमाणे चिंता जाणवत नाही, पण ते आपल्या ट्रेनिंग डेटातून शिकवलेल्या पॅटर्नच्या आधारे व्यवहार करते.
 
एआयच्या तणावाची पातळी कशी माेजली गेली? रिसर्चरने चॅटजीपीटीला वेगवेगळ्या प्रकारच्या कहाण्या दिल्या. परिणाम सांगतात की, तणावपूर्ण कहाण्यांनंतर एआयची ‘तणाव पातळी’ दुप्पट वाढली.एआयचा ‘थेरपी’ने उपचार श्नय आहे का? ‘प्राॅम्प्ट इंजे्नशन’ नावाच्या तंत्राचा वापर करून एआयला शांत करता येऊ शकते. यामध्ये थेरेपिस्टप्रमाणे समाधान देणारे संदेश टाकले जातात. उदा. माइंडफुलनेस ए्नसरसाइज.तसे या पद्धतींनी एआयला पूर्णपणे सामान्य सिथतीत आणणे श्नय झाले नाही.एआय मेंटल हेल्थमध्ये मदत करू शकते? अनेकजण मेंटल हेल्थसाठी चॅटबाॅट्सचा आधार घेत आहेत. रिसर्चनुसार एआय मेंटलहेल्थला सपाेर्ट करू शकते, पण मानसाेपचार तज्ज्ञाची जागा घेऊ शकत नाही.