अंदमान निकाेबार एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ झाले आहे. पण, अनेक आयलँड असलेल्या या क्षेत्रात काही आयलँड अशीही आहेत, जी माणसाच्या स्पर्शापासून दूर आहेत. त्यांच्यापैकी एक आहे ‘लिटिल अंदमान’, जे अतिशय सुंदर आहे. इथे माणसाच्या स्पर्शापासून दूर असे काही बीच बटलर बे, हट बे आणि काही धबधबे आहेत. तुम्ही पाेर्ट ब्लेअरपासून फेयरीच्या माध्यमातून तिथे जाऊ शकता.