संपूर्ण आठवड्याचे प्लॅनिंग करून टाका.त्यामध्ये घरच्यांना व ्रेंड्सना द्यावयाचा वेळही मिसळा. स्वत:ला आवडणाऱ्या गाेष्टींसाठीही वेळ काढा. उदा. काॅी शाॅपमध्ये निवांत बसणे, विंडाे शाॅपिंग, गप्पागाेष्टी, े्रेंडच्या घरी जाणे, आवडत्या मासिकांची खरेदी व वाचन, मित्रांना भेटण्यासाठी ाेन िफरवा वा ई-मेलने उत्तरे द्या. आपली ऊर्जा रिचार्ज करण्याचे उपाय आपणच अवलंबायला हवेत. त्यासाठी साप्ताहिक सुटीचा पुरेपूर वापर करा. कुटुंबानुरूप संपूर्ण दिवसाचा प्लॅन करा.
थाेडे टाळाही : अनेक कामे आपला खूप वेळ खातात आणि त्यातून काहीच साधता येत नाही. तशीचती महत्त्वाचीही नसतात. उदा. तासन्तास गप्पा मारणे, पाहिलेलाच सिनेमा पुन्हा पाहणे, सहकाऱ्यांच्या त्याच त्या चुगल्या ऐकण्यात वेळ घालवणे, बातमी प्रत्येक चॅनलवर जाऊन शाेधणे.
पुन्हा विचार करा : अनेकदा पुनर्विचार करणे खूप उपयुक्त असते. वस्तू खरेदी करताना तिची आपल्याला किती गरज आहे याचे सतत भान राखा. ज्या वस्तू ाेनवरून मागवू शकता त्यासाठी अनेक तास का वाया घालवावेत. वीजबिल जर ऑनलाइन भरता येत असेल तर त्यासाठी रांगेत का उभे राहावे. इ.
बाहेर पडा : काम आणि घराच्या या बिझी शेड्यूलमध्ये एक्सरसाइजसाठी वेळ मिळत नाही.यासाठी वीक एंडला मुलांसाेबत थाेडा व्यायाम करावा.बागेला एक ेरी वा बॅडमिंटन. हे एनर्जी वाढवतातही व आत्मकेंद्रित व्हायलाही मदत करतात. अकाउंटंट राेमी सांगतात की, त्यांचे पॅशन आहे स्वयंपाक करणे. त्यासाठी त्यांनी स्पेशल भांडीही खरेदी केली आहेत. सुटीच्या दिवशी ते दाेन तास नाॅनव्हेज बनवायला लावतात. त्यामुळे त्यांना त्यांचे डाेके साफ झाल्यासारखे जाणवते.
थाेडासा आराम : सारे काही स्वत:च करण्याचा हट्ट साेडा. आपले लक्ष्य लक्षात ठेवा पण शरीरालाही थाेडा वेळ द्या. साेयीनुसार आराम करा. दमवणारी आणि उबग आणणारी कामे इतरांवर तरी साेपवा. त्याऐवजी आवडती कामे करा. जीवनालाही रिचार्ज करण्याची गरज असते. राेज जरा जास्त वेळ स्नान करा. टाचा चाेळा, नखांना शेप द्या.ेसमास्क लावा. झाेपून आवडते म्युझिक ऐका.