वृत्तपत्र विक्रेते प्रशांत साळुंखे यांचे निधन

23 Apr 2025 15:49:14
 
 vr
पिंपरी, 22 एप्रिल (आ.प्र.) :
 
पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ पिंपरी - चिंचवड शहर संघटनेच्या पिंपरी विभागातील वृत्तपत्र विक्रेते आणि पिंपरी विभागाचे विभाग प्रमुख प्रशांत दशरथ साळुंखे यांचे (दि. 21) रोजी निधन झाले. ते 45 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, आई आणि मोठे बंधू असा परिवार आहे.
Powered By Sangraha 9.0