जागतिक महिला दिनानिमित्त राजश्री आवारे यांच्यातर्फे महिला वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार

12 Mar 2025 14:35:48
 
 jag
 
जागतिक महिला दिनानिमित्त दै. ‌‘संध्यानंद' आणि ‌‘आज का आनंद'च्या नाशिक शहरातील अधिकृत एजंट सौ. राजश्री अजय आवारे यांच्यातर्फे शहरातील महिला वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार करण्यात आला. नाशिक शहराध्यक्ष चंद्रकांत पवार, सिडको संघटनेचे अध्यक्ष दत्ताजी ठाकरे, नाशिक रोड संघटनेचे अध्यक्ष सुनीलजी मगर यांच्या हस्ते महिला वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार करण्यात आला. विनोद पाटील, ज्योती जगताप, रेशमी यादव, सोनवणे वहिनी, अनुष्का नांदुर्डीकर, मोहिते दीदी, ज्योती फडके, मनीषा बोरसे, किरण आवारे, उमेश जोशी, जितेंद्र निकम, नितीन पाटील, अजय भाऊ बागुल, नवीन बाफना, सतीश आरिगळे, धनंजय सिन्नरकर, अशोक मानकर, प्रमोद चव्हाण, सुरेश सोनवणे, शरद टिळे, भरत काळे, ज्ञानेश्वर व निवृत्ती धात्रक इ. विक्रेते बंधू-भगिनी या प्रसंगी उपस्थित होत्या.
Powered By Sangraha 9.0