वैद्यकीय अधिकाऱ्यांची काैन्सेलिंगद्वारे पदाेन्नती: आराेग्य सेवा सक्षम करणार

25 Dec 2025 15:33:38
 
 

Health 
सार्वजनिक आराेग्य विभागात गट ‘ब’ संवर्गात कार्यरत असलेल्या 190 वैद्यकीय अधिकाऱ्यांना गट अ संवर्गात र्नित पदावर पदाेन्नती देण्यात आली आहे. ही पदाेन्नती पारदर्शी, समुपदेशनाद्वारे करण्याचा निर्णय आराेग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतला आहे. राज्यातील आदिवासी, दुर्गम व ग्रामीण भागातील आराेग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.आराेग्य विभागाने पारदर्शीपणे, समुपदेशनाद्वारे, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पसंतीक्रमानुसार राज्यातील 190 वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदाेन्नती काेट्यातील र्नित पदावर पदाेन्नती देण्यात आली. यामुळे वरिष्ठ पदावरील र्नित जागा तात्काळ भरल्या जातील.
 
प्राथमिक आराेग्य केंद्रासह इतर सर्व रुग्णालयांतील कामकाज अधिक प्रभावी हाेण्यास मदत हाेईल. आदिवासी, दुर्गम व ग्रामीण भागात उत्तम आराेग्य सेवा उपलब्ध हाेईल. या निर्णयामुळे दीर्घकाळ पदाेन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मनाेबल वाढले आहे.वैद्यकीय सेवेवरही त्याचे सकारात्मक परिणाम हाेतील, अशी अपेक्षा आबिटकर यांनी व्य्नत केली.महाराष्ट्र वैद्यकीय व आराेग्य सेवा, गट-ब मध्ये कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांना महाराष्ट्र वैद्यकीय व आराेग्य सेवा, गट-अ मधील वैद्यकीय अधिकारी या संवर्गात तात्पुरती पदाेन्नती देण्यात आली. याबाबतचा शासननिर्णय जारी झाला असून, शासननिर्णयातील अटी व शर्तींच्या अधीन राहून वैद्यकीय अधिकाऱ्यांना नव्या पदस्थापनेच्या ठिकाणी तात्काळ रुजू हाेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या निर्णयाचे वैद्यकीय अधिकारी वर्गातून समाधान व्य्नत हाेत आह
Powered By Sangraha 9.0