वाच्यार्थ : संसर्गजन्य राेग, युद्ध, भयंकर दुष्काळ, दुराचरणी लाेकांशी संपर्क अशा विपत्ती आल्यास जाे त्यापासून दूर पळून जाताे, ताेच जिवंत राहताे.
भावार्थ : काही गाेष्टींमुळे मृत्यू हा अटळ असताे.
1. उपसर्ग - काही राेग संसर्गजन्य असतात.उदा. महाराेग, प्लेग इ. अशा प्रकारच्या रुग्णांच्या संपर्कात आल्यास त्याची लागण आपल्यालाही हाेते आणि मृत्यू संभवताे. अशावेळी उपसर्ग (खपषशलींळेप) हाेणार नाही याची काळजी घ्यावी.