या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कामात संवाद व हुशारी उपयाेगी पडेल.कार्यक्षेत्रात तुमच्या विचार व धाेरणांनी अनेक समस्यांचे निवारण हाेईल. जुनी अर्धवट कामे पूर्ण हाेतील व नव्या जबाबदाऱ्या मिळतील. व्यापाऱ्यांनी गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगायला हवी.
नाेकरी-व्यवसाय : हा आठवडा तुमच्यासाठी व्यस्त व आव्हानात्मक राहील.एखाद्या कठिण प्राेजे्नटमध्ये यश मिळण्याची श्नयता आहे. तुमची वेगाने विचार करण्याची क्षमता पाहून सहकर्मचाऱ्यांचा व वरिष्ठांचा विश्वास वाढेल. व्यापाऱ्यांना नवे ग्राहक व फायदेशीर साैदे मिळतील.
नातीगाेती : या आठवड्यात प्रेम व काैटुंबिक जीवनात संतुलन टिकवून ठेवणे आवश्यक राहील. जाेडीदाराचे साह्य भावनिक बळकटी देईल अविवाहित जातकांसाठी नवे संपर्क व श्नयता राहील. कुटुंब व मित्रांसाेबत वेळ घालवल्यास आपले प्रेम मजबूत हाेईल. जुने मतभेद साेडवण्यास अनुकूल काळ.
आराेग्य : या आठवड्यात तुमचे आराेग्य सामान्य राहील. हलका थकवा, डाेकेदुखी व मानसिक दडपण जाणवू शकते. वाहन चालवताना सावध राहावे. मान, पाठ व खांद्यात वेदना जाणवू शकतात. संतुलितआहार, पुरेशी झाेप व नियमित व्यायामाने आराेग्य उत्तम राहील.
शुभदिनांक : 24, 25, 29
शुभरंग : जांभळा, हिरवा, क्रीम
शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
दक्षता : या आठवड्यात घाई करू नये. आर्थिक व्यवहारात सावध राहावे.
उपाय : या आठवड्यात बुधवारी श्रीगणेशाला दूर्वा वाहून ॐ गं गणपतये न: मंत्राचा 108 जप करावा. गरजूंना अन्न-वस्त्र दान करावे..