अँटिबायाेटिक औषधे, बॅ्नटेरियाच्या उपचारासाठी वापरली जातात. ज्यामुळे शरीरात हानिकारक बॅ्नटेरिया बॅ्नटेरिया राेखण्यास मदत मिळते. काही बॅ्नटेरियांसाठी खास अँटिबायाेटिक असतात. ही अँटिबायाेटिक औषधे इतर बॅ्नटेरिया वा व्हायरल वा फंगल संक्रमणाविरुद्ध काम करीत नसतात. इतर औषधांप्रमाणे अँटिबायाेट्निसही शरीरावर काही दुष्परिणाम करतात. ही गरजेनुसार व याेग्य प्रमाणात किडनी व लिव्हरवर हाेणारे परिणाम पाहून ठरवले जाते.गंभीर संक्रमणाच्या स्थितीत अँटिबायाेट्निस देणे आवश्यक मानले जाते व यात उशीर हाेणे आराेग्यासाठी जाेखीम वाढते.यामुळे अँटिबायाेटिक डाॅ्नटरांचा सल्ल्यानेच घ्यायला हवीत.डाॅ्नटरांच्या सल्ल्याशिवाय अंटीबायाेटिक औषधे घेतल्यास शरीरात अँटिमायक्राेबियल रझिस्टन्स विकसित हाेऊ लागताे.
डब्ल्यूएचओच्या माहितीनुसार वायूप्रदूषण, हवामान बदल, असंसर्ग राेग, एचआयव्ही इत्यादींसह अँटिबायाेट्निसचे जास्त सेवन दहा प्रमुख समस्यांपैकी एक आहे. 2050 पर्यंत या समस्येमुळे जगात दरवर्षी एक काेटी लाेकांच्या मृत्यूचा अंदाज आहे. अँटिबायाेटिक औषधांचा जास्त वापर केल्यामुळे उपयु्नत बॅ्नटेरियाही नष्ट हाेतात. तसेच डायरिया, पचन व आतड्यांशी संबंधित इतर समस्यांची जाेखीम वाढते.डाॅ्नटरांच्या सल्ल्याविना स्वत:अँटिबायाेटिक चुकीच्या प्रमाणात घेत राहणे आजार वाढवू लागते. प्रत्येक औषधांचे काही साइड इफे्नट असतात. औषध लिहिताना डाॅ्नटर याचे भान ठेवतात व साइड इफे्नट्स कमी करण्याचेही औषध देतात. एकदा शरीरात अँटिबायाेटिकचे रेझिस्टन्स हाेते तेव्हा औषध काम करीत नाही. तसेच शरीराची हानी करणारे बॅ्नटेरिया वाढू लागतात. अशावेळी संक्रमण कमी करण्याऐवजी औषध घेतल्यामुळे संक्रमण वाढू लागते.
या गाेष्टी लक्षात ठेवा उपचार : प्रत्येक व्य्नतीसाठी उपचार व औषधांचे प्रमाण वेगवेगळे असते. हे अँटिबायाेटिक, संक्रमण आणि वयावरूनही ठरते. डायरिया, उलटी, मळमळ, चट्टे व श्वास घेण्यास त्रास व च्नकर येत असल्यास डाॅ्नटरांना त्वरित भेटावे.
दीर्घकालीन परिणाम : ज्या संक्रमणासाठी औषध घेतले गेले हाेते ते वारंवार हाेऊ लागते. याशिवाय सल्ल्याशिवाय औषध घेतल्यास बाेन मेराे, ज्यांची र्नतपेशी व प्लेटलेट्स बनवण्यात खास भूमिका असते त्यावर दुष्परिणाम हाेताे. यामुळे डायरिया हाेऊ शकताे व किडनीवर दुष्परिणाम हाेऊ शकताे.
हे आवश्यक आहे : कुटुंबातील काेणाही सदस्याला जीवनाला आवश्यक अँटिबायाेट्निसचे सेवन करून धाे्नयात टाकू नये. यामुळे इतर सदस्यांमध्येही गंभीर संक्रमणाचा धाेका वाढताे.