हिराेसाकी येथील किल्ला

05 Oct 2025 23:28:43
 

japan 
जपानमधील हिराेसाकी येथील किल्ला 300 वर्षे जुना आहे. विशेष म्हणजे हा किल्ला एकमेकांवर रचलेल्या दगडांवर उभा आहे. या दगडांमध्ये चुनादेखील भरलेला नाही. हा किल्ला पाहण्यासाठी अजूनही प्रेक्षकांची माेठी गर्दी हाेते. दूरदूरवरून परदेशी पर्यटक हा किल्ला पाहायला येतात.
 
Powered By Sangraha 9.0