वाढदिवस आला की लाेक नवीन काम शाेधू लागतात

22 Oct 2025 22:11:22
 
 

birth 
 
आपला मेंदू कामच अशाप्रकारे करताे की, सर्वप्रथम मनात वाईट विचारच येतात. मेंदूच्या अशा संज्ञानात्मक प्रवृत्तीला निगेटिव्ह बायस म्हणतात.पण ही प्रवृत्ती वाढण्यापासून आपण राेखायलाच हवी.मानसशास्त्रज्ञांच्या मते, आपल्या मनावर नकारात्मक गाेष्टी जास्त परिणाम करतात.चांगल्या व वाईट गाेष्टी सारख्याच महत्त्वाच्या असूनही आपण नकारात्मक स्थितींशीच जास्त काळ जाेडलेलाे राहताे.मानसशास्त्र व न्यूराेसायन्स विषयाशी संबंधित प्राे. कॅथरीन नाेरिस, वाॅशिंग्टन पाेस्टच्या एका लेखात सांगतात, ‘आपण काेणतेही सामान्य चित्र वारंवार पाहताे तेव्हा ेंदूवरचा त्याचा परिणाम कमी हाेऊ लागताे.पण नकारात्मक चित्राबाबत असे हाेत नाही.
वारंवार चित्र समाेर आल्यास मेंद त्याकडे जास्त लक्ष देताे.वास्तविक मेेंदूच्या या नकारात्मक पूर्वाग्रहाचे फायदेही असतात. हे आपल्याला सावध करतात आणि हानीपासून वाचवतात.पण सततची नकारात्मकता तणाव,औदासीन्स व अस्वस्थता वाढवते. अशावेळी काही छाेट्या छाेट्या गाेष्टी आपल्याला सकारात्मक राखण्यास मदत करू शकताे.
Powered By Sangraha 9.0