ब्यूटी प्राॅड्नट खराब तर झाले नाही ना?

    09-Jan-2025
Total Views |
 

beuty 
 
पडत असतील तर ते खराब झाले आहे असे समजावे.
 
ब्लशर : पावडर बेस्ड असल्यामुळे हे ओळखणे जरा कठीण असते. याचे आयुष्य 3 वर्षांपर्यंत असते, पण हे लावल्यामुळे त्वचेत काेणत्याही प्रकारचा त्रास हाेऊ लागला तर हे वापरणे त्वरित बंद करा.
 
आयशॅडाे : पावडर आयशॅडाे खराब झाल्यास ओळखणे थाेडे कठीण असते.तसे तर याचे आयुष्य सुमारे 1-2 वर्षे असते पण डाेळ्यांचे प्राॅड्नट वेळीचबदलायला हवेत. क्रीम बेस्ड आयशॅडाे खराब झाल्यास तेल साेडते.
 
नेलपाॅलिश : याचे आयुष्य खूप जास्त असते. हे खराब झाल्यास वाळू लागते व यातही गुठळ्या पडू लागतात. व्यवस्थित बंद केल्यास व हवेपासून जपल्यास हे खूप काळ वापरता येऊ शकते.
 
परफ्यूम : याचे वय सर्वांत जास्त असते. परफ्यूम जर याेग्यप्रकारे ठेवला तर वर्षानुवर्षे खराब हाेत नाही. याचे झाकण व्यवस्थित लावून ठेवा. अनेकदा ठेवण्यात बेफिकीरी केल्यामुळे हे खराब हाेत असते. ब्यूटी प्राॅड्नट खरेदी करताना बऱ्याचदा आपण त्याची ए्नस्पायरी डेट पाहात नाही तर कधी यात हाेणारे बदल दुर्लक्षित असताे. माहितीअभावी बदलाच्या रुपात हाेणारी खराबी ओळखू शकत नाही व सतत वापरत राहताे. ही खराबी कशी ओळखावी ते पाहू या.
 
क्रीम : सतत वापरताना त्यात हाेणाऱ्या बदलांकडे कमीच लक्ष जाते.जर ए्नस्पायरी डेट लांब असेल पण तरीही क्रीममध्ये तेलकटपणा येत असेल तर क्रीम खराब झाले आहे असे समजा.
 
लिपस्टिक : आवडत्या लिपस्ट्निस महिला वर्षानुवर्षे सांभाळून ठेवतात.पण एक गाेष्ट लक्षात ठेवा की, जेव्हा लिपस्टिक ऑयली हाेईल वा तेल साेडू लागेल वा लवकर निघू लागेल तर ती लावणे बंद करा.
 
फाउंडेशन : याचे आयुष्य 6 महिने ते 2 वर्षे असते. जर क्रीम बेस्ड फाउंडेशन वापरत असाल तर ते खराब झाल्यास त्याचा सुवास जाताे व ते तेल साेडू लागते.जर लिक्विड बेस्ड फाउंडेशन वापरत असालव त्यात छाेट्या छाेट्या गुठळ्या