6 फूट 6 इंच उंचीच्या मायकल जाॅर्डनसाठी तयार झालेली पिनिनफेरिना बॅटिस्टा टार्गा

    20-Jan-2025
Total Views |
 
 

car 
माजी व्यावसायिक बास्केटबाॅल खेळाडू मायकल जाॅर्डनने नुकतेच आपल्या कार कले्नशनमध्ये पिनिनफेरिना बॅटिस्टा टार्गाला सामील केले आहे. 6 फूट 6 इंच उंचीच्या जाॅर्डनसाठी कंपनीने या कारवरील रूफ काढून टाकले आहे. अशा केवळ 150 कार तयार झाल्या आहेत. ही कार 2 सेकंदांत 100 किमीच्या गतीने जाते. या कारचा जास्तीत जास्त स्पीड 350 किमी/प्रति तास आहे.