आपल्या सवयी वागण्यावर परिणाम करतात

    30-Aug-2024
Total Views |
 
 

thoughts 
 
सन 2011 मध्ये एक संशाेधन झाले की, समाजात सक्रिय लाेक आपल्या वागण्यात बदल कसे आणतात? दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचे झाले, तर लाेक या बाबीसाठी जास्त त्रासलेले असतात की, लाेक त्यांच्याविषयी काय विचार करतात. मानसशास्त्राचीं विद्यार्थिनी असल्याने माझे ज्ञान सांगते की, जे लाेक नैराश्यग्रस्त असतात, ते आपल्याविषयी जास्त चांगले जाणतात; त्यांच्याऐवजी जे नैराश्यग्रस्त नसतात.सगळ्यांपेक्षा वेगळे झाल्याची भेट ही गाेष्ट स्पष्टपणे समजून घ्या की, आपल्या शरीरात बदल आणि त्यापेक्षा कितीतरी जास्त आपल्या सवयींना बदलणे आपले कपडे बदलण्याइतके साेपे नासते स्वत:ला राताेरात बदलणे श्नय नसते.
 
हे नवीन हेअर स्टाइलने श्नय नाही आणि वजन कमी करण्यानेही श्नय नाही किंवा आनंदी दिसण्याने. या बाबींनी आपल्याला चांगले वाटत असेल, पण आपल्या सवयी आणि जीवनशैली तीच राहील आणि ताेपर्यंत पुढे येत राहील जाेपर्यंत आपण त्यांच्यावर पूर्णपणे ताबा मिळवित नाही.सामाजिक रूपाने हे मान्य आहे की, एखाद्या त्रासलेल्या व्य्नतीला शांत राहण्यासाठी सांगितले जावे. सर्व ठीक हाेईल, जाऊ दे, धीर धर, हे सुद्धा निघून जाईल. असे अनेक दिलासा देणारे शब्द आहेत, जे बाेलले जाऊ शकतात.अशा शब्दांनी त्रासलेल्या व्य्नतीला दिलासा मिळेल. पण ज्या व्य्नतीने वजनाविषयी काहीच प्रयत्न केले नाहीत, ताे कसे समजू शकताे की, कुठे कमतरता आवश्यक आहे आणि काेणत्या बाबीवर जास्त जाेर द्यायचा आहे?
 
ज्याने दु:ख पाहिलेच नाही, ताे काय समजू शकेल की, कुठे वेदना हाेत आहेत आणि रागाचे खरे कारण काय आहे? दुसऱ्यांनी आपला स्वीकार करावा. या दिशेने प्रयत्न करताना अनेक वेळा आपण हे समजू शकत नाही की, असे करून आपण तणावाखाली येताे किंवा आपल्याला दिलासा वाटताे? तथापि याचा अर्थ हा नाही की, आपल्या चांगल्यासाठी काही प्रयत्नच करू नयेत.वजन कमी करण्यासाठी, खूप कमी खाणे किंवा क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम करणे यापेक्षाही इतर रस्ते असतात.अनेक औषधे, सप्लीमेंट, हेल्थ प्राेफेशनल, मित्र परिवारातील सदस्य आहेत, जे मदत करू शकतात. काेणा समजूतदार व्य्नतीने म्हटले हाेते की, असे समजणे मूर्खपणा आहे की, आपण एकटेच सर्वकाही करू शकू.