च्नकर येण्याची तशी अनेक कारणे असतात, पण झाेप पूर्ण न हाेणे, अश्नतपणा, अचानक एखाद्या प्रियजनाविषयी अप्रिय बातमी ऐकणे, मधुमेह, तणाव, उच्च रक्तदाब इ.साेबत माेशन सिकनेस, अर्धशिशी, सर्व्हायकल पेन, मिनियर्स डिसीसमुळेही च्नकर येऊ लागते. च्नकर येण्याची तक्रार असल्यास याेग्य उपचारांसाेबत ती टाळण्याचे उपायही करायला हवेत.च्नकर येण्याच्या त्रासाला वैद्यकभाषेत व्हर्टिगाे वा डिझीनेस म्हणतात. अचानक च्नकर आल्यास रुग्णाला आरामात बिछान्यात झाेपवावे. रुग्णाचे डाेके स्थिर ठेवून डाेळे मिटायला हवेत. जाेपर्यंत च्नकर येणे बंद वा कमी हाेत नाही ताेपर्यंत रुग्णाने बिछान्यात पडून राहावे.कधीकधी च्नकर येण्यासाेबतच रुग्णाला मळमळणे, उलटी हाेणे यासारख्या त्रासांनाही सामाेरे जावे लागते. यादरम्यान रुग्णाला काेणतीही वस्तू खाण्या-पिण्यासाठी देऊ नये व डाेळे मिटून पडून राहण्याचाच सल्ला द्यायला हवा.
प्रवासामुळे च्नकर येत असल्यास प्रवास सुरू करण्याच्या एक तास आधी डाॅ्नटरांच्या सल्ल्याने एखादे उत्तम औषध घेऊनच प्रवास सुरू करावा. प्रवासापूर्वी पुदिन हरा, संत्र्याचा रस वा गाजराचा रस याेग्य प्रमाणात घेतल्यासही माेशन सिकनेसमुळे च्नकर येत नाही.कमी रक्तदाबाच्या रुग्णांना जेव्हा च्नकर येऊ लागेल, तेव्हा त्यांनी बिछान्यात पडून राहावे. अशा रुग्णांना उभे राहायचे असेल तर काही पकडून हळूहळू उभे राहावे. खाण्यात पाैष्टिक आहार घेत राहिल्यास या व्याधीमुळ येणारी च्नकर कमी हाेते.अर्धशिशीच्या वेदनेमुळे च्नकर येत असेल, तर रुग्णाला चाॅकलेट, पनीर, पालक इ. पदार्थ खाऊ घालू नयेत. रुग्णाला प्रखर प्रकाशापासून दूर मध्यम प्रकाशाच्या रूममध्ये डाेळे मिटून झाेपवावे. रुग्णांच्या डाे्नयाला बाम मलम चाेळल्यास डाेकेदुखीसाेबतच च्नकर येणेही बंद हाेते.
मानदुखीमुळे च्नकर येत असल्यास रुग्णाला ब्रह्ममुद्रा म्हणजेच मानेचा व्यायाम नियमितपणे करण्याची सवय लावायला हवी.सर्व्हायकल काॅलर अर्थात गळ्याचा पट्टा बांधू नये. मानदुखीसाेबतच च्नकर येणेही बंद हाेईल. रुग्णाच्या डाे्नयाखाली उशी ठेवणसाेडावे. मिनियर्स डिसीजमुळे च्नकर आल्यास रुग्णाने मीठ खाणे साेडावे.जेव्हा च्नकर येत असेल तेव्हा काही दक्षता पाळणे आवश्यक असते. च्नकर येत असताना पायी चालणे, वाहन चालवणे, रस्ता ओलांडणे, उंच-सखल जागी चढणे-उतरणे, अंधारात चालणे, बाल्कनी वा उंच जागेवरून खाली पाहणे टाळावे. आग व पाण्यापासूनही दूर राहावे.
अशक्तपणामुळे च्नकर येत असल्यास एक चमचा ग्लुकाेज एक कप पाण्यात टाकून राेज प्यायला हवे. वेळेवर जेवण करणे, पुरेसे झाेपणे, पाैष्टिक आहार घेणे, जेवणासाेबत नियमित फळे खावीत. नियमित व्यायाम, सकाळी फिरणे, याेगाभ्यासच्या माध्यमातून च्नकर येण्याची स्थिती आटाे्नयात आणता येऊ शकते. ज्या महिला व पुरुषांना काेणत्याही कारणामुळे जास्त च्नकर येत असेल, तर त्यांनी शरीरसंबंधाचे प्रमाण कमी करायला हवे.च्नकर येणाऱ्या व्यक्तींनी मद्य पिऊ नये, तसेच च्नकर उत्पन्न करतील अशा औषधांचे सेवनही करता कामा नये. हायपाेथयराडिज्म, अॅनिमिया, मधुमेह इ.वर याेग्य उपचार करवून घेणे आवश्यक असते. काेणतेही औषध स्वत:च्या मर्जीने घेऊ नये. त्याचप्रमाणे जादा उपवास, अनियमित जेवण टाळणेही हितकर ठरू शकते.