जगभरात 5 वर्षांपेक्षा कमी वयाची सुमारे 18.1 काेटी मुले गंभीर खाद्य गरीबीचा सामना करत आहे. यूनिसेफच्या रिपाेर्टनुसार जगभरातील सुमारे 27 ट्नके मुले अशी आहेत, ज्यांना आवश्यक पाेषक आहार मिळत नाही. रिपाेर्टनुसार गंभीर बाल खाद्य गरीबी याचा अर्थ त्या मुलांविषयी आहे, जे पाेषणरहित आहारावर जिवंत राहतात. ते केवळ दाेन किंवा त्यापेक्षा कमी पाेषक खाद्य पदार्थांचेच भाेजन करू शकतात. अशी 65 ट्नके कुपाेषित मुले भारतासह जगातील 20 देशांमध्ये आहेत.युनिसेफने जारी केले मुलांच्या कुपाेषित आहाराचे मानदंड युनिसेफची शिफारस आहे की, लहान मुलांना दरराेज 8 मुख्य खाद्य समूहांमधून कमीत कमी 5 खाद्य समूह राेज खायला हवेत.यापेक्षा कमी श्रेणीचा आहार असल्यास ते मूल कुपाेषित श्रेणीत येते.
1) आईचे दूध
2) धान्य, मूळभाजी (गाजर, बीट, बटाटा, लसूण) कंद व केळी.
3) डाळी, सुकामेवा, कडधान्य.
4) दुग्ध उत्पादने.
5) मांस, काेंबडी आणि मासे.
6) अंडी
7) व्हिटॅमिन ए यु्नत फळे आणि भाज्या.
8) इतर फळे आणि भाज्या.
44 काेटी मुले राहात आहेत खाद्य गरीबीत युनिसेफच्या रिपाेर्टच्या अनुसार, जवळपास 100 कमी आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशांत राहणाऱ्या पाच वर्षांपेक्षा कमी वयाची सुमारे 44 काेटी मुले खाद्य गरीबीत राहात आहेत.
दुश्चक्र: कुपाेषणाचा परिणाम पाच वर्षांपेक्षा लहान मुलांना याेग्य भाेजन न मिळाल्यास कुपाेषणजनित दुर्बलता हाेऊ शकते, जी असामान्य रूपाने दुबळेपणाची घातक स्थिती आहे. जिवंत राहिल्यास ही मुले माेठी तर हाेतात, पण पुढे जाऊ शकत नाहीत