मेंदूला हाेणाऱ्या र्नतपुरवठ्यात अडथळा येण्याने चक्कर येते

29 Jul 2024 22:41:18
 
 

Health 
 
चक्कर येणे आम्हा सर्वांनाच कधी ना कधी आलेला अनुभव आहे. खरे तर याचे वर्णन सर्वजण वेगवेगळ्या प्रकारे करतात. काही लाेकांना डाेके जड झाल्यासारखे वाटते तर काहींना अस्थिरता जाणवते.अनेकांना खाेलीच्या भिंती फिरत असल्यासारखे जाणवते. या स्थितीला व्हटिंगाेही म्हणतात.
कारणे
 
 व्हायरल इन्फे्नशन हे चक्कर येण्याच्या सर्वांत सामान्य कारणांपैकी एक आहे. विशेषत: डाेके वा कानाच्या हवेच्या मार्गावर परिणाम करणाऱ्या इन्फे्नशनमुळे चक्कर येते.जर माणसाचा रक्तदाब सामान्यत: कमी राहत असेल तर त्याला चक्कर येण्याची श्नयता जास्त असते.
 
 बऱ्याचदा क्षणिक रूपात रक्तदाब कमी झाल्यास अंधारी येते.तशी ही चक्कर हानिरहित असते. ही स्थिती विशेषकरून आपण बसलेलाे वा आरामात असताना अचानक उभे राहताे तेव्हा उद्भवते. ही काही औषधांमुळे वाढू शकते. उदा.रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी वापरली जाणारी औषधे.
 
 पाठीच्या कण्याच्या वा मानेच्या आर्थ्रायटिसने ग्रस्त वृद्ध व्यक्तींना डाेके मागे वा एका बाजूला वळवल्यास चक्कर येते. असे हाेण्याचे कारण म्हणजे त्यांना डाेके मागे वा बाजूला वळवल्यामुळे क्षणभर मेंदूत रक्तपुरवठा थांबताे.
 
 मेंदूपर्यंत रक्तपुरवठ्यात अडथळा येण्यामागे गंभीर कारणेही असू शकतात. उदा. हृदयाघात. यामुळे चक्कर येऊ शकते. कदाचित अशावेळी माणूस बेशुद्धही हाेत असताे.
 
 उत्कंठा किंवा भीतीमुळे वा एखाद्या बंद जागी श्वास घुसमटल्यामुळे चक्कर येत असते.यासाेबतच डाेकेदुखी व हातांना झिणझिण्याही येऊ शकतात.रक्तात शर्करेची पातळी कमी झाल्यामुळेही चक्कर येऊ लागते.अशावेळी काही गाेड खाऊन
Powered By Sangraha 9.0