एशिमा शाशी पूल: 44 मीटर तीव्र उतार

    27-Jun-2024
Total Views |
 
 

bridge 
जपानचा एशिमा शाशी पूल मॅत्स्यू आणि कासाईमेनिटाे नावाच्या दाेन शहरांना जाेडताे.या पुलाची सर्वांत विशेष गाेष्ट म्हणजे त्याचा उतार आहे.नाकाडमी तलावाच्या जवळ बांधण्यात आलेल्या या पुलाला राेलर काेस्टर ब्रिजसुद्धा म्हटले जाते. याचा उतार याचे जास्त ठेवण्यात आला आहे, कारण की, त्याच्या खालून कार्गाेशिप जाऊ शकतील, काँक्रीटने बांधण्यात आलेल्या या पुलाचा स्लाेप 44 मीटर तीव्र उताराचा आहे. या अनाेख्या पुलाची लांबी 1 मैल आहे आणि रुंदी 7 मीटर आहे.