बरागा स्टेडियम, पाेर्तुगाल

    22-Jun-2024
Total Views |
 
 

Portugal 
 
पाेर्तुगालमधील हे स्टेडियम जगातील सर्वांत खर्चिक व सर्वांत विचित्र स्टेडियमपैकी एक आहे. हे स्टेडियम तयार करण्यासाठी अनेक माेठमाेठी शिखरे ढकलण्यात आली.डाेंगर सपाट करावा लागल्यामुळे याचा खर्च वाढत वाढत 5 अब्ज 52 काेटी रुपयांपर्यंत पाेहाेचला. हे स्टेडियम जास्त जुने नाही. हे 2003 साली तयार करण्यात आले. येथे 30,154 प्रेक्षक बसण्याची जागा आहे.पर्वंतांमध्ये तयार केलेले हे एकुलते एक स्टेडियम आहे.