सर्वाधिक ‘सांता क्लॉज़’चा मेळावा

    12-Jun-2024
Total Views |
 
 

santa cloz 
गरजू लाेकांसाठी पैसे गाेळा करण्यासाठी केरळमधील थ्रिशुर येथे झालेल्या एका कार्यक्रमात सांता्नलाॅजच्या वेशभूषेत 18,112 लाेक 27 डिसेंबर 2014 राेजी जमले हाेते. थ्रिशुर सिटिझनरी आणि थ्रिशुर आर्चिडायाेसिसे यांनी या कार्यक्रमाचे आयाेजन केले हाेते.