50 अंश डिग्री सेल्सिअस तापमान असणारी जगभरातील उष्ण हवामानाची ठिकाणे

    10-Jun-2024
Total Views |
 
 

place 
दश्त-ए लुट, इराण दक्षिण पूर्व इराणमध्ये दश्त-ए लुटचे वाळवंट येते. जे पृथ्वीवरचे एक अत्यंत काेरडे आणि गरम ठिकाण आहे. या मिठाच्या वाळवंटात 2005 मध्ये 70.7 डिग्री सेल्सिअस तापमान नाेंदवले गेले हाेते.