महिलांचे गाल सांगतात त्यांच्या स्वभावाबद्दल

    01-May-2024
Total Views |
 
 

health 
 
 ज्या स्त्रीचे गाल पुष्ट, मांसल व उन्नत असतात ते शुभ समजावेत. पिचके, खरखरीत, मांसविहीन, व लवयुक्त गाल अशुभ असतात.
 
 ज्या स्त्रीचे गाल गुलाबाच्या फुलाप्रमाणे चमकदार, उभारलेले असतात ती पतीचे पूर्ण प्रेम प्राप्त करते. इतर अनेक पुरुषही तिच्यावर माेहित हाेतात.
 
 काेमल, विषमतारहित व उभार गालांची स्त्री पतिव्रता, धर्मात्मा व यशस्विनी असते.
 
 गडद गालांची स्त्री परपुरुषगामिनी असते व स्वत:च्या पतीला त्रास देणारी असते. ज्या स्त्रीच्या गालाची कातडी जाड, रुक्ष व कडक असते ती धन व कुटुंबाचा नाश करणारी असते.
 
 ज्या स्त्रीचे गाल कांतीयुक्त, तेजस्वी, गाेल, काहीशी पिवळी झाक व थाेडे लाल, पुष्ट व उन्नत असतात ती धन-धान्य, संपत्ती व संततीवान आणि सर्वांना सुखकारक असते.