नांदा सौख्य भरे निखिल आणि सई शुभविवाह

    19-Apr-2024
Total Views |
 
m
 
चि. निखिल-चि.सौ.कां.सई
 
 
पुणे, 18 एप्रिल (आज का आनंद न्यूज नेटवर्क) : 
 
पुण्याचे वरिष्ठ पत्रकार व महाराष्ट्र संपादक परिषदेचे अध्यक्ष श्री. भालचंद्र वसंत कुलकर्णी व श्रीमती माधुरी यांचे सुपुत्र चि. निखिल यांचा शुभविवाह पुण्याचे प्रतिष्ठित रहिवासी श्री. जयंत अविनाश लोकरे व श्रीमती नितल यांची सुकन्या चि.सौ.कां. सई हिच्यासोबत गुरुवार 18 एप्रिल रोजी दुपारी 12.34 या शुभमुहूर्तावर सिंहगड रोडवरील श्री हरिप्रिया सभागृहात आयोजित दिमाखदार सोहळ्यात थाटात संपन्न झाला. नवदांपत्यास शुभाशीर्वाद देण्यासाठी पुण्यातील उद्योग, व्यापार, सामाजिक आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या.