डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पुनीत बालन अभिवादन केले

    16-Apr-2024
Total Views |

puneet 
 
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीच्या निमित्ताने युवा उद्योजक पुनीत बालन यांनी पुणे स्टेशन येथील बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या निमित्ताने आयोजित विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांना भेट देऊन शुभेच्छा दिल्या.