स्केटबाेर्डवर ए्नस्पर्ट बुलडाॅग

    13-Apr-2024
Total Views |
 
 
 

Dog 
कॅलिफाेर्नियातील दहा आठवडे वयाचा हेनी हा बुलडाॅग त्याचा मालक रायन लिंचबराेबर जात असताना एका स्केटबाेर्डरमुळे (skateboarder)त्याचे आयुष्य बदलले.ही व्य्नती स्केटबाेर्ड ढकलताना पाहून हेनीने त्याचे पुढचे पंजे त्या बाेर्डवर ठेवून ताे पुढे ढकलायला प्रारंभ केला आणि नंतर बाेर्डाला गती येताच ताे त्यावर स्वार झाला. हे पाहून रायनने हेनीसाठी वेगळा स्केटबाेर्ड घेतला. काही काळातच हेनी स्केटबाेर्डवरून लाँग बीचवरून फिरायलाही लागला. आता हेनी स्वत:च स्केटबाेर्ड ढकलताे आणि त्यावर कसरतीही करता.