अष्टविनायकांपैकी श्री क्षेत्र रांजणगाव येथे संदीप फुलसुंदर यांचा सत्कार

    28-Mar-2024
Total Views |

ho 
 
अष्टविनायकांपैकी श्री क्षेत्र रांजणगाव येथे संदीप फुलसुंदर यांचा सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी (डावीकडून) ॲड. रचना फुलसुंदर, माध्यमिक शिक्षिका किशोरी फुलसुंदर, संदीप फुलसुंदर, शिवसेनेचे ठाण्याचे खासदार राजन विचारे, देवस्थानचे वेिशस्त डॉ. तुषार पाचुंदकर.