हे आहे विशेष रेस्टाॅरंट, इथे राेबाेट पाेहाेचवितात पदार्थ
27-Nov-2024
Total Views |
पूर्व आफ्रिकेचा राेबाेट कॅफे सध्या लाेकांच्यामध्ये चर्चेचा विषय आहे. नैराेबीमध्ये राेबाेट कॅफेच्या नावाने हे रेस्टाॅरंट उघडण्यात आले आहे. इथे टेबलावर असलेल्या ्नयूआर काेडला स्कॅन करून लाेक मेन्यू पाहतात आणि आपली ऑर्डर ऑनलाइन देतात. तिथे कार्यरत कर्मचारी ट्रेमध्ये पदार्थ वाढताे आणि राेबाेट त्याला याेग्य टेबलावर पाेहाेचविताे.