राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या ब्राह्मण ससप्टेंबर महिन्यात राज्य सरकारने विविध जाती आणि समूहांसाठी आर्थिक विकास महामंडळांची स्थापना केली. यात ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाचाही समावेश आहे.या समाजातील आर्थिक दुर्बल घटकांतील युवक-युवतींना शैक्षणिक; तसेच व्यवसायासाठी महामंडळाच्या माध्यमातून आर्थिक मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या महामंडळाचे कार्यालय पुण्यात प्रस्तावित करण्यात आले असून, या महामंडळाला 50 काेटींचे भागभांडवल दिले जाईल. या महामंडळाच्या अध्यक्षपदी बदलापूरचे आशिष दामले यांची नियु्नती करण्यात आली आहे. आशिष दामले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस असून, कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष आहेत.माजासाठीच्या परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली असून, या महामंडळाच्या अध्यक्षपदी बदलापूरचे आशिष दामले यांची नियु्नती करण्यात आली आहे.