आता विमानांना खिडकीऐवजी माेठे ओएलईडी

07 Sep 2023 12:18:02
 
 

OLED 
झीराे कार्बन फुटप्रिंटयु्नत बिझनेस जेट सुरू हाेण्यासाठी 10 वर्षे लागू शकतात. परंतु, स्विस डिझायनर फर्म यासावाने आतापासूनच विमानाअंतर्गत इंटिरिअरमध्ये कार्बन फुटप्रिंट कमी करणे सुरू केले आहे. या व्यावसायिक विमानात खिड्नयांऐवजी माेठ्या आकाराचे ओएलईडी डिस्प्ले बसविण्यात आले आहेत. त्यांना लाकूड, दगड, जंगलासारखे रूप देण्यात आले आहे. बटन दाबताच याचा लुक भिंतीवर पाेहणारे मासे, किंवा चेसबाेर्डमध्ये बदलता येईल. यामुळे पर्यावरण संरक्षणाला प्राेत्साहन मिळेल, असा कंपनीचा दावा आहे.
 
Powered By Sangraha 9.0