राेल्स राॅयस इले्निट्रक विमानाचे ताशी 480 किलाेमीटर वेगाने उड्डाण

    05-Sep-2023
Total Views |
 
 
 

UK 
ब्रिटिश ऑटाेमाेबाइल कंपनी राेल्स राॅयसच्या इले्निट्रक विमानाने ताशी 480 कि.मी. वेगाने उड्डाण करून नवा विक्रम केला आहे.
इले्नट्राेलाइट नावाच्या या विमानाचे वजन 1000 किलाे असून, या विमानात अत्याधुनिक टे्ननाॅलाॅजीसाठी 65 काेटी रु. खर्च आला आहे.राेल्स राॅयस इले्निट्रकलचे निदेशक राॅब वाॅटसन यांनी सांगितले की, आमची कंपनी 2050 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे ध्येय साध्य करणार आहे. यासाठी कंपनी इले्निट्रक विमाने तयार करण्यावर भर देत आहे.