सांधेदुखी नाहीशी करण्यासाठी आयुर्वेदिक औषधी

26 Sep 2023 08:19:20
 
 
Spine
 
आजकाल लाेक जास्त प्रमाणात संधिवात व आमवात ह्या व्यधींनी पीडित असतात. आमवात किंवा संधिवात, यात सांध्यांमध्ये वेदना जास्त प्रमाणात हाेतात. राेगी चालण्याफिरण्याकरीता असमर्थ हाेताे. ह्या राेगामुळे राेगी झाेपेत कड सुद्धा बदलवण्यास असमर्थ ठरताे. दुर्गंधयु्नत घाम, अत्याधिक तहान, डाेकेदुखी, मलबद्धता इ. लक्षणे देखील आढळतात. आमवातात तर फक्त सांध्यातच दुखतं असं नाही तर संपूर्ण शरीरात दुखत राहतं व सूज पण राहते. हा त्रास म्हातारपणी जास्त हाेताे.सर्व प्रकारच्या वात व्याधींमध्ये बैद्यनाथ रूमार्थाे गाेल्ड प्लस कॅप्सूल किंवा बैद्यनाथ महारास्नादि काढा (गुग्गुलयुक्त) चे सेवन उपयाेगी आहे. रूमार्थाे गाेल्ड प्लस कॅप्सूल या याेगात स्वर्णभस्म व गुग्गुल असल्याने हा याेग जास्त प्रभावशाली आहे.
 
स्वर्णभस्माचे महत्त्व:
 
 स्वर्णभस्माच्या सेवनाने राेगप्रतिकारकक्षमता वाढविण्यास व संध्यामध्ये राेगाचा प्रसार न हाेण्यास मदत हाेते.
 स्नायुंना बल मिळण्यास सहायता हाेते.
 बैद्यनाथ महारास्नादि काढा गुग्गुलयुक्त असल्याने विशेष उपयाेगी आहे. प्राचीन काळापासुन ‘रास्ना’ ही जडीबूटी कठीण वात राेगात उपयाेगी असल्याचे सांगितले आहे.खालील राेगात बैद्यनाथ महारास्नादि काढा (गुग्गुलयुक्त) चे सेवन बैद्यनाथ रूमार्थाे गाेल्ड प्लस कॅप्सूल किंवा रूमार्थाे टॅबलेटसाेबत करणे उपयाेगी आहे.
 
 कंबरदुखी, पाठदुखणे इ.
 सांधेदुखीसंबंधित त्रास- सांध्यांमध्ये आग, सूज येणे, वेदना, सांधे अकडणे इ.
 कठीण वातराेगात दाह व वेदना कमी करण्यात सहायक.
 
मात्रा - 1 ते 2 रूमार्थाे गाेल्ड कॅप्सूल सकाळ संध्याकाळ घेऊन जेवणानंतर बैद्यनाथ महारास्नादि काढा (गुग्गुलयुक्त) 2-2 चमचे समभाग पाण्यासाेबत घ्या.किंवा 1 ते 2 रूमार्थाे टॅबलेट सकाळ संध्याकाळ घेऊन जेवणानंतर बैद्यनाथ महारासनादि काढा (गुग्गुलयुक्त) 2-2 चमचे समभाग पाण्यासाेबत घ्या.सर्व प्रकारच्या वातराेगांमध्ये हलकी मालीश आणि शेक अत्यंत लाभदायक आहे, म्हणूनच वरील औषधांसाेबत दुखणाऱ्या जागेवर लावण्यासाठी ‘‘बैद्यनाथ रूमा ऑईल’’ ची मालीश करणे उपयाेगी आहे. बैद्यनाथ रूमार्थाे गाेल्ड प्लस कॅप्सूल, बैद्यनाथ रूमार्थाे टॅबलेट, बैद्यनाथ महारासनादि काढा (गुग्गुलयुक्त) व रूमा ऑईल यांची निर्मिती श्री बैद्यनाथ आयुर्वेद भवन प्रा.लि. द्वारा ग्रंथामध्ये निर्माण प्रक्रियेने आयुर्वेद तज्ञांच्या देखरेखीत केली जाते.
Powered By Sangraha 9.0