प्रस्तुत छायाचित्र ्नलासिक मायकेल किटाेन बॅटमाेबाइल कार प्रतिकृतीचे आहे. ही कार ब्रिटनच्या एका म्युझियममध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे. या कारची न्यूनतम किंमत 30 हजार पाैंड (अंदाजे 30 लाख रु. आहे.) या कारचा वापर 1992 मध्ये हाॅलिवूड फिल्म ‘बॅटमन’मध्ये करण्यात आला हाेता. या कारचे सर्व फिचर 30 वर्षांच्या जुन्या किटाेन कारसारखेच आहेत.