समुद्रात 613 फूट खाेल; 11 किलाेमीटर लांबीचा बाेगदा
22-Sep-2023
Total Views |
प्रस्तुत छायाचित्र जगातील पहिल्या राऊंड अबाऊट टनेल नेटवर्कचे आहे. डेन्मार्कमधील फॅराे बेटावरील स्ट्रेमाॅय आणि आयस्ट्राॅय भागाला जाेडण्यासाठी समुद्रात तयार केलेला हा बाेगदा अंदाजे 11 किलाेमीटर लांब आहे. स्टे्रमाॅय ते आयस्ट्रॅम जाण्यासाठी यापूर्वी 1 तास 15 मिनिटे लागत असत. आता हा प्रवास फ्नत 15 मिनिटांत हाेईल. या बाेगद्यात पुढे जाऊन मागे येण्याचीही व्यवस्था आहे. हा बाेगदा समुद्र सपाटीपासून 613 फूट खाेल पाण्यात तयार केला आहे.फेराे बेट नाॅर्वे व आइसलँड दरम्यान आहे. हा समुद्री बाेगदा तयार करण्यासाठी 1200 काेटी रु. खर्च झाला आहे. या बाेगद्यातून दरराेज 6 हजार वाहने जाऊ शकतील. हा बाेगदा पारकरण्यासाठी 900 रु. टाेल भरावा लागणार आह