आता बनवा थ्री-डी प्रिंटिंग वापरून हवे तसे इकाेफ्रेंडली घर

    21-Sep-2023
Total Views |
 
 

Italy 
 
इटलीच्या एका डिझाइन फर्मने थ्री-डी प्रिंटिंगचा वापर करून प्रस्तुत छायाचित्राप्रमाणे इकाेफ्रेंडली घर तयार केले आहे. हे घर तयार करण्यासाठी स्थानिक माती आणि पूर्णपणे रिसायकल हाेऊ शकणारे मटेरियल वापरले आहे. हे घर प्रत्येक ऋतूसाठी उपयु्नत आहे.