तूळ

    29-Aug-2023
Total Views |
 
 
Horoscope
हा आठवडा कलाकाैशल्याच्या कामात यश देणारा राहणार आहे. विद्यार्थ्यांनी कसलाही विचार न करता स्पर्धेत भाग घ्यावा. एखादे महत्त्वाचे काम केल्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. तुम्ही तुमच्या आई-वडिलांच्या तब्बेतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा नंतर त्रास वाढू शकताे.
 
 नाेकरी/व्यवसाय : हा आठवडा करिअरच्या दृष्टीने उत्तम ठरणारा आहे.तुम्हाला कार्यक्षेत्रात भरपूर यश मिळेल. तुम्हाला करिअरमध्ये अनेक उत्तम संधी मिळू शकतात. तुम्ही एवढे भाग्यशाली आहात की तुमच्या काैशल्याच्या बळावर तुम्हाला नाेकरीही मिळू शकते. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल.
 
 नातीगाेती : तुमच्यासाठी काैटुंबिक जीवनासाठी आठवडा उत्तम राहणार आहे. कुटुंबात काही मंगलकार्य हाेण्याचे प्रबळ संकेत मिळत आहेत. जर नवे घर घेण्याच्या विचारात असाल, तर या आठवड्यात यश मिळू शकते.आई-वडिलांच्या तब्बेतीची जी चिंता हाेती ती दूर हाेईल. त्यांना एखादी तीर्थयात्रा घडवू शकता.
 
 आराेग्य : हा आठवडा आराेग्याच्या दृष्टीने उत्तम ठरणारा आहे. या आठवड्यात तुम्हाला काेणताही माेठा आजार हाेण्याची श्नयता नाही. तरीही तुम्हाला नेहमी सावध राहण्याचा सल्ला जात आहे. खाण्या-पिण्याबाबत दक्षता बाळगावी.
 
शुभ दिनांक : 27, 29, 02
 
 शुभरंग : केशरी, निळा, जांभळा
 
 शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
 
 दक्षता : काेणतेही काम मन मानेल तसे न करता संयमाने करावे.
 
 उपाय : या आठवड्यात श्रीविष्णूला पिवळ्या फुलांचा हार घालावा आणि गुरुवारी गाईला गवत, गूळ व हरभरा इ. खाऊ घालावा.