कर्क

29 Aug 2023 15:50:10
 

Horoscope 
हा आठवडा तुमच्यासाठी मध्यम राहील. तुम्हाला तुमच्या शेजारी वा मित्राकडून ताण मिळू शकताे. ज्यामुळे तुमचे मन त्रस्त राहील. तुम्ही तुमच्या वडिलांच्या मदतीने तुमच्या समस्येचे निवारण करण्यात यशस्वी व्हाल. तुम्हाला काही ठिकाणी गुंतवणूक करण्याची संधी मिळेल. बाेलण्यावर ताबा ठेवावा.
 
 नाेकरी/व्यवसाय : हा आठवडा करिअरच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा राहील. व्यापारी व्यवस्थेसाठी नव्या याेजना साकारण्यास मदत मिळू शकते.नाेकरीत काही नव्या संधी चालून येतील. या आठवड्यात तुम्ही एखाद्यासाेबत भागीत नवा व्यापार चालू करू शकता. नाेकरदारांना नाेकरीत भरपूर ें मानसन्मान मिळेल.
 
 नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या कुटुंबात सामंजस्य राहील पण कधी कधी अडचणी उद्भवू शकततात. संततिइच्छुक दांपत्याची इच्छापूर्ती हाेऊ शकते. मुलांबाबत घरात काही शुभकार्यही हाेण्याची श्नयता आहे. ज्यामुळे तुम्ही प्रसन्न राहाल. वैवाहिक जीवनात तणाव न राहण्यासाठी ताळमेळ ठेवा.
 
 आराेग्य : या आठवड्यात तुम्हाला आराेग्यविषयक त्रास कमी असेल. जर तुम्ही एखाद्या जुन्या आराेग्य समस्येतून सुटका मिळवू इच्छित असाल, तर दक्षता बाळगायला हवी. त्यामुळे जुना काेणताही आजार पुन्हा डाेके वर काढणार नाही. तुमच्या सकारात्मक विचारांच्या बळावर तुमचे आराेग्य उत्तम राहील.
 
 शुभ दिनांक : 27, 29, 30
 
 शुभरंग : नारंगी, काळा, हिरवा
 
 शुभवार : साेमवार, बुधवार, शुक्रवार
 
 दक्षता : या आठवड्यात काेणतेही काम करण्यापूर्वी त्याच्या हिता-अहिताचा विचार करा.
 
 उपाय : रविवारी सूर्यदेवाची विशेष पूजा करा. हनुमानचालिसा वाचा. गूळ दान करा
Powered By Sangraha 9.0