फाल्कन-10 ए्नस बिझनेस जेटमध्ये आलिशान सुविधा

    19-Jul-2023
Total Views |
 
 

Falcon 
 
फ्रान्सची जेट कंपनी दसाॅ एव्हिएशन बिझनेस प्रवासात नवे अल्ट्रा लाँग रेंज फाल्कन- 10 ए्नस बिझनेस जेट सन 2025 पर्यंत मार्केटमध्ये आणणार आहे. त्यात सर्वांत माेठे व रुंद केबिन आहे.ते सिटिंग लाऊंज आणि मास्टर स्यूटमध्ये बदलता येते. त्यात शाॅवरचीही व्यवस्था आहे. या जेटला 38 खिड्नया आहेत. त्यांपैकी 4 माेठ्या खिड्नया प्रायव्हेट लिव्हिंग स्पेस आहेत. त्यात बेडरूम, शाॅवर बाथरूम, आयसीयूसारखे एअर स्नर्युलेशन ची (खेळती हवा)व्यवस्था आहे.दाेन राेल्स राॅयस पर्ल-10 ए्नस इंजिनयु्नत या जेटला एक वेळ इंधन भरले की, 13 हजार 888 कि.मी.पर्यंत उड्डाण करता येते. या जेटचे क्षेत्रफळ 3 हजार 300 चाै.फूट आहे.