10 भाषांमध्ये स्पायडर मॅन-4 प्रदर्शित हाेणार

    06-Jun-2023
Total Views |
 
 


Spider-Man
 
 
आपल्या देशात बाॅलिवूड, साऊथ इंडियन चित्रपटांप्रमाणेच हाॅलिवूड चित्रपटाचे शाैकीनसुद्धा माेठ्या संख्येत आहेत.सध्या ‘स्पायडर मॅन : द स्पायडर वर्स’ चर्चेत असून, या चित्रपटाने प्रदर्शित हाेण्यापूर्वीच विक्रम केला आहे. ‘स्पायडर मॅन-4 : द स्पायडर वर्स’ हा चित्रपट भारतात 10 भाषांमध्ये प्रदर्शित हाेणारा हा पहिलाच हाॅलिवूड चित्रपट असून, ताे 1 जून 2023 राेजी परदेशात प्रदर्शित झाला आहे.विशेष म्हणजे या चित्रपटात भारतीय स्पायडर मॅन दिसणार असून, त्याचे नाव पवित्र प्रभाकर असे आहे.