मेक्सिकोमध्ये दरवर्षी निघणारी पवित्र जाेकर मिरवणूक

    06-Jun-2023
Total Views |
 
 

Mexico 
मेक्सिको या देशातील व्हेराक्रूज राज्यातील टेओसेलाे शहरात दरवर्षी मसिहा दफन उत्सव साजरा केला जाताे. यानिमित्त शहरातून विशाल जाेकर मिरवणूक काढण्यात येते. त्यात हजाराे लाेक ्नलाऊनचा (जाेकर) वेश करून भाग घेतात.