डायबिटिस नियंत्रणात आणण्यासाठी काही उपाय

    06-Jun-2023
Total Views |
 

Diabetes 
 
खानपानाच्या उपयु्नत सवयी - रुग्णांना या गाेष्टीची संपूर्ण माहिती दिली जाते की त्यांनी काेणत्या खाद्यपदार्थांच्या सेवनापासून दूर राहावे आणि काेणते खाद्यपदार्थ घ्यावेत.याेग्य खानपानाने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित करण्यात मदत मिळते आणि या स्थितीमध्ये डायबिटिक पिल्स आणि इन्सुलिनचा डाेस कमी घेण्याची आवश्यकता पडते.
 
 समुचित व्यायाम - असे व्यायाम करण्याचे प्रशिक्षण दिले जाते ज्यामुळे रुग्णाच्या पॅन्क्रियाजमध्ये इन्सुलिनची मात्रा याेग्य रूपात वाढेल. रुग्णाला दरराेज अर्ध्या तासापर्यंत व्यायाम करण्याचे प्रशिक्षण दिले जाते.
 
 हर्ब्सचा उपयाेग - रुग्णाचे पॅन्क्रियाज की जेथे इन्सुलिनची निर्मिती हाेते यास सश्नस बनविण्यासाठी काही हर्ब्सचा उपयाेग केला जाताे. वास्तवात जेव्हा डायबिटिजचा प्रकाेप वाढताे तेव्हा पॅन्क्रियाज अतिर्नित मात्रेमध्ये इन्सुलिनची निर्मिती करते. जेणेकरून ब्लडशुगर नियंत्रित केले जाऊ शकेल.या प्रक्रियेमध्ये पॅन्क्रियाज कमजाेर हाेते.ज्यास हर्ब्सने सश्नत केले जाते.
 
 तणावाचे प्रबंधन - तणाव मानसिक असाे वा भावनात्मक याचा सर्व लाेकांच्या स्वास्थ्यावर दुष्परिणाम हाेताे. परंतु डायबिटिसच्या रुग्णांवर याचा अधिक परिणाम हाेताे.
 
आधुनिक युगामध्ये आपण तणावाच्या कचाट्यामध्ये येण्यापासून बचाव करू शकत नाही. यासाठी तणावाच्या प्रबंधनाचे महत्त्व वाढते. रुग्णाला तणाव नियंत्रणाच्या विभिन्न विधी शिकविल्या जातात.या कार्यक्रमावर अंमल केल्यावर टाइप 2 डायबिटिसने ग्रस्त अनेक लाेकांनी डायबिटिस पिल्सचा डाेस कमी केला अथवा त्यांनी त्या घेण्याचे बंद केले इतकेच नव्हे तर जे लाेक टाइप-1 डायबिटिसने ग्रस्त असल्याकारणाने इन्सुलिन घेत आहेत त्यांनाही इन्सुलिन संबंधित डाेसाची कमी नाेंदविली आहे.