काॅम्प्युटरविरुद्ध बुद्धिबळ खेळणारे रशियाचे कास्पाराेव्ह

    03-Jun-2023
Total Views |
 
 

chess 
 
1977 मध्ये 22 वर्षे वय असणारे रशियाचे जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन गॅरी कास्पाराेव्ह यांनी आयबीएमच्या डीप ब्लु नावाच्या काॅम्प्युटर विरुद्ध 6चेस मॅच खेळल्या हाेत्या. असा विक्रम करणारे गॅरी कास्पाराेव्ह जगातील सर्वात तरुण बुद्धिबळ खेळाडू हाेते, पण ते एकच मॅच जिंकले व 5 हरले हाेते.