ही झाडाला फुटलेली पालवी नव्हे, तर फुलपाखरे आहेत...

    30-May-2023
Total Views |
 

Butterfly 
 
मेक्सिकोदेशातील मिकाेआकेन येथील राेसारियाे पक्षी अभयारण्याचा हा फाेटाे आहे. हे अभयारण्य हिवाळ्यात माेनार्च प्रजातीच्या हजाराे फुलपाखरांचे घर बनते. फुलपाखरांच्या सर्व प्रजातीत माेनार्च प्रजाती सर्वांत वेगाने उडणारी आणि विषारी प्रजाती आहे. माेनार्च फुलपाखरे 3 हजार किलाेमीटरपेक्षा जास्त दूरपर्यंर्त उडू शकतात. अंदाजे 50 लाख वर्षांपूर्वी ही फुलपाखरे ऑस्ट्रेलियामधून उत्तर अमेरिकेच्या किनाऱ्यावर आली हाेती.