काेलंबियातील उलटे घर

24 May 2023 14:32:09
 
 

home 
प्रस्तुत छायाचित्र काेलंबियातील गुआटाविटा शहरात बांधलेल्या उलट्या घराचे आहे. हे अजब घर पाहण्यासाठी व फाेटाे काढण्यासाठी स्थानिक लाेक व पर्यटकांची राेज गर्दी हाेत असते. हे उलटे घर ऑस्ट्रिया देशाचा मूळ नागरिक फ्रिटज शाॅलने तयार केले आहे. पर्यटक या घराच्या उलट्या छतावर आरामात फिरू शकतात. आतून हे घर इतर घरांप्रमाणेच सामान्य स्वरूपाचे आहे. शाॅल 2015 मध्ये ऑस्ट्रियामध्ये फिरायला गेले आणि त्यांच्या मनात उलटे घर बांधण्याचा विचार आला व त्यांनी हा विचार लगेच कृतीत आणला.
 
Powered By Sangraha 9.0