डायबिटीज पीडितांमध्ये रक्तात ग्लुकाेजचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तवाहिन्या व मज्जारज्जूंचे नुकसान हाेते. अशावेळी डाेळ्यांपर्यंत पाेहाेचणाऱ्या रक्तवाहिन्यांही क्षतिग्रस्त हाेतात, ज्यामुळे डायबिटिक रेटिनापॅथी, माेतीबिंदू, ग्लूकाेमा इ.आजारांचा धाेका वाढत जाताे. तसे जर डायबिटीसच्या सुरुवातीलाच काही सवयी अवलंबल्या तर या समस्या टाळता येऊ शकतात.
धूसरपणा : आहारात जास्त बदल करू नका जेव्हा डाेळ्यांच्या लेंसच्या आकारात बदल हाेऊ लागताे (उदा. लेन्स फुलणे वा आकसणे) तेव्हा याची क्षमता प्रभावित हाेते.आपल्याला घूसर दिसू लागते. शुगर पीडिताकडून आहारात जास्त बदल केल्यामुळे शुगरमध्ये चढ-उतार हाेत असते.ज्यामुळे लेंसच्या आकारातही त्याआधारे बदल हाेताे व त्यामुळे व्यक्तीला धूसर दिसू लागते.
डायबिटिक रेटिनाेपॅथी : डाेळ्यांची डायलेटेड टेस्ट करवावी रेटिनाच्या रक्तवाहिन्यांना क्षति पाेहाेचल्यामुळेच डायबिटिक रेटिनाेपॅथी हाेत असते. यात रेटिनाच्या रक्तपेशी एक तर लीक केल्या जातात वा रेटिनाच्या पृष्ठभागावर असामान्य नव्या रक्तवाहिन्या उत्पन्न हाेऊ लागतात. ज्यामुळे दृष्टी प्रभावित हाेऊ लागते. डायलेटेड टेस्टमध्ये डाेळ्यांमध्ये ड्राॅप टाकून त्यांना पसरून हानी राेखता येऊ शकते.
माेतीबिंदू : इंशुलिनवर नजर ठेवा डायबिटीसमध्ये इंशुलिन तुलनात्मक रूपात कमी तयार हाेते वा शरीरात याचा वापर केला जात नाही.इंशुलिनच रक्तातून ग्लुकाेज पेशींमध्यपाठवते. ज्याचा पेशी वापर करतात.कमी इंशुलिनमुळे ग्लुकाेज पेशीत प्रवेश करू शकत नाही. रक्तात शुगर वाढू लागते. यामुळे डाेळ्यांच्या लेन्समध्ये धूसरपणा व माेतीबिंदू हाेऊ लागताे.
ग्लुकाेमा : डाेळ्यांवर पडणारे प्रेशर तपासावे डाेळे सतत एक्वेस यूमर नावाचा द्रव बनवतात. हे डाेळ्यांमध्ये भरत राहते. जुना द्रव चॅनलमार्फत बाहेर पडताे. जेव्हा एखादी वस्तू हे ड्रेनेज प्रभावित करते तेव्हा डाेळ्यांवर दाब वाढत जाताे.दाब जास्त वाढल्यास ऑप्टिक नर्व्हचे नुकसान हाेते. डाेळ्यांची दृष्टी खालावू लागते. ए्नसपर्टकडून हे प्रेशर तपासाव