इंग्लंड येथे 1946 मध्ये तयार झाली पहिली बॅटरीयुक्त सायकल

    23-May-2023
Total Views |
 
 

cycle 
प्रस्तुत छायाचित्र 1946 मध्ये इंग्लंड येथे टिपलेले आहे. 1946 मध्ये ब्रिटिश इंडस्ट्रियल डिझायनर बेंजामिन बाेडेन याने स्पेसलॅन्डर सायकल तयार केली हाेती. या प्राेटाेटाइप सायकलमध्ये एक बॅटरी बसविण्यात आली हाेती. त्यामुळे लाइट, हाॅर्न, इनबिल्ट रेडिओसुद्धा फिट केलेला हाेता. पण, त्यावेळी हा प्राेजे्नट यशस्वी झाला नाही. अशा प्रकारच्या फ्नत 522 सायकली तयार करण्यात आल्या हाेत्या.