कन्या

    22-May-2023
Total Views |
 
 

Horoscope 
 
हा आठवडा तुमच्यासाठी धावपळीचा राहणारा आहे. तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात तुमच्या जाेडीदाराच्या सल्ल्याची गरज भासू शकते. मुलांना एखाद्या काेर्समध्ये प्रवेश देण्यासाठी तुम्हाला जास्त धावपळ करावी लागू शकते. तुम्ही एखाद्या स्पर्धे त भाग घेत असाल, तर त्यात विजयी हाेऊ शकता.
 
 नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात तुमचे करिअर जीवन नव्या उंचीवर पाेहाेचू शकते. तुम्हाला कार्यक्षेत्रातून मनाजाेगे फळ मिळू शकते; पण हे तुमच्या परिश्रमाशिवाय हाेऊ शकणार नाही. विद्यार्थ्यांना हव्या त्या क्षेत्रात उच्च शिक्षणाचा लाभ मिळू शकताे. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा विशेष फायद्याचा असेल.
 
 नातीगाेती : या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कुटुंबीयांकडून मदत मिळेल.वडिलांकडून प्रेम आणि आर्थिक आशीर्वाद लाभू शकताे. जवळच्या व्यक्तीची तब्बेत ढासळल्यामुळे तुम्ही काहीसे चिंतातुर असाल. नातेवाइकांसाेबत वैचारिक मतभेद हाेण्याचीही श्नयता दिसून येत आहे.
 
 आराेग्य : या आठवड्यात तुमचे आराेग्य उत्तम राहणार आहे. तुम्हाला आराेग्याबाबत काेणतीही समस्या असणार नाही; पण हवामान बदलामुळे सर्दीखाेकल्याचा त्रास संभवू शकताे. मानसिक तणाव दूर झालेला असेल. ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहणार आहे.
 
 शुभदिनांक : 21, 25, 27
 
 शुभरंग : भुरा, पांढरा, निळा
 
 शुभवार : रविवार, साेमवार, बुधवार
 
 दक्षता : या आठवड्यात काेणत्याही समस्येत तुम्ही धैर्याने काम करायला हवे.
 
 उपाय : या आठवड्यात राेज श्रीविष्णूची पूजा व विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा. तसेच, केळाच्या झाडाला पाणी घालावे.