वृषभ

    22-May-2023
Total Views |
 
 

Horoscope 
 
हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा असणार आहे. तुम्हाला व्यापारात काही नव्या संधी मिळतील. ज्या मिळाल्यामुळे मन प्रसन्न राहील. एखाद्या माेठ्या अधिकाऱ्याच्या मदतीने दीर्घकाळ रखडलेली कामे हाेऊ शकतात.मनाजाेगी फलप्राप्ती झाल्यामुळे मन प्रसन्न राहील.
 
 नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात तुम्हाला यश मिळण्याची प्रबळ श्नयता आहे. नाेकरदारांसाठी हा आठवडा उत्तम राहणार आहे. तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रातून एखादी चांगली बातमी कळण्याची श्नयता आहे. काम-धंद्याच्या निमित्ताने घरापासून दूर राहावे लागू शकते.
 
 नातीगाेती : या आठवड्यात तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसाठी एखाद्या नातलगाच्या लग्नाला जाऊ शकता. तुम्ही तुमच्या आईच्या तब्बेतीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. तसेच नातेवाइकांसाेबत चांगले संबंध राखावेत.समाजात प्रतिष्ठित लाेक भेटल्यामुळे तुमचा मानसन्मान वाढेल.
 
 आराेग्य : या आठवड्यात तब्बेतीबाबत संमिश्र परिणाम मिळण्याची श्नयता आहे. तुम्ही मानसिक रूपात काहीसे अस्वस्थ राहणार आहात. अशा स्थितीत राेज ध्यानधारणा व याेग करावा. तब्बेतीबाबत काेणत्याही प्रकारची बेपर्वाई करू नये. खाण्या-पिण्याकडे जास्त लक्ष द्यावे.
 
 शुभदिनांक : 22, 26, 27
 
 शुभरंग : हिरवा, नारंगी, काळा
 
 शुभवार : साेमवार, बुधवार, शुक्रवार
 
 दक्षता : या आठवड्यात काेणतेही काम करण्यापूर्वी त्याच्या हित व अनहिताकडे लक्ष द्यावे.
 
 उपाय : या आठवड्यात राेज हनुमंताची विधिपूर्वक पूजा करून बजरंगबाणाचे वाचन कराव