सिंह

    22-May-2023
Total Views |
 

Horoscope 
या आठवड्यात तुम्हाला काैटुंबिक वातावरणामुळे तुमच्या वागण्यात बदल करावा लागू शकताे. परदेशी राहणाऱ्या एखाद्या नातेवाइकाकडून तुम्हाला आनंदाची बातमी कळू शकते. तुम्ही कुटुंबातील बच्चे कंपनीसाेबत मजामस्ती करण्यात तुमचा वेळ घालवाल. एकंदरित आनंदाचे वातावरण राहील.
 
 नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कार्यस्थळावर हाती निराशा लागू शकते. स्वत:च्या कामाबाबत तुमच्या मनात न्यूनगंड निर्माण हाेऊ शकताे. अशा स्थितीत तुम्ही स्वत:ला सांभाळायला हवे आणि धीर खचू देता कामा नये. जर भागीत व्यवसाय सुरू कराल, तर त्यात यश मिळेल.
 
 नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या घरात आनंदाचे वातावरण असणार आहे.घरात भावा-बहिणींची मुले आल्यामुळे त्यांच्यासाेबत तुमचा आठवडा आनंदात जाणार आहे. तसेच, कुटुंबीयांसाठी पिकनिक, हाॅटेलिंगचा आनंद घ्याल. कुटुंबात एखाद्या गाेष्टीवरून वाद हाेण्याचीही श्नयता आहे.
 
 आराेग्य : या आठवड्यात तुमचे आराेग्य संमिश्र स्वरूपाचे असणार आहे. तुमची एखाद्या दीर्घआजारातून सुटका हाेण्याची श्नयता आहे. पण, तुम्हाला आराेग्याच्या लहान-माेठ्या समस्या जाणवू शकतात. तुम्हाला अंगदुखी आणि पाेटदुखीचा त्रास हाेण्याची श्नयता आहे.
 
 शुभदिनांक : 21, 23, 26
 
 शुभरंग : गुलाबी, पांढरा, लाल
 
 शुभवार : मंगळवार, गुरुवार, शुक्रवार
 
 दक्षता : या आठवड्यात तुमच्या क्षमतेचा याेग्य वापर करण्याची गरज आहे.
 
 उपाय : या आठवड्यात राेज हनुमानाच्या पूजेत चालिसा सातवेळा वाचावी.गरजूंना मदत करावी.