पर्यटकांनाही काेरियातील ताय्नवांदाे प्रशिक्षणाची भुरळ

    22-May-2023
Total Views |

Korea
 
दक्षिण काेरियाची राजधानी सियाेल शहर ताय्नवांदाेसाठी जगात प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी हजाराेंच्या संख्येत तरुणांना ताय्नवांदाेचे प्रशिक्षण दिले जाते व अशाप्रकारे ताय्नवांदाेला प्राेत्साहन देण्यात येते. पर्यटकांसमक्ष सुद्धा या कलेचे प्रदर्शन करण्यात येते.