इजिप्तमधील रामेसेस मंदिरातील मूर्तीवर वर्षातून दाेनच वेळा सूर्यप्रकाश पडताे

    22-May-2023
Total Views |
 
 

Egypt 
 
इजिप्तमधील अबूसिंबल येथील रामेसेस मंदिरातील मूर्तीवर वर्षातून फ्नत दाेनच वेळा सूर्याचा प्रकाश पडताे. याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.